हसरे किनारे/ Hasare Kinare

200.00

काय सांगू वेदनेचे

ती जेव्हा असीम होते

जीवनाचा ध्यास घेऊन

रोज नवे सामर्थ्य देते

SKU: lokayat0167 Category: Brand:

Pages: 88

Description

जीवन सरळसोट समृद्धी महामार्ग नसतो. अर्थात बेसावध राहिल्यास तिथेही अपघाताला सामोरे जावे लागते हा भाग आलाच. जगण्याच्या चढ-उतारात मनाची होणारी घालमेल काहीवेळा इतक्या तीव्र स्वरूपाची असते, की मन विस्कटून जाते. व्यक्त करायला जागा मिळत नसते. मग मेंदू स्वतः व्यक्त होण्यासाठी उपलब्ध मार्ग शोधतो. असे काहीसे माझ्या बाबतीत झाले आणि व्यक्त होण्यासाठी मी लिहिण्याचा मार्ग अवलंबला. थोडक्यात पण जास्त सांगता यावे म्हणून कवितेचा प्रकार निवडला.

डॉ. सोनिया कस्तुरे

Additional information

Weight 0.110 kg
Pages

88

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “हसरे किनारे/ Hasare Kinare”