मातृहृदयी मार्गदाता/ Matruhrudayee Margdata

₹30.00

मातृहृदयी मार्गदाता, संस्कृतीचा उद्गाता

बहुजनांचा आश्रयदाता, करुणेची सहृदयता

भाषेची समृद्धता, अभ्यासू विद्वता

वाणीची कोमलता, हर्ष होतो गुण गाता

Pages: 20

Description

विचारसामर्थ्यानं प्रभावित झालेली माणसं आपुलकीनं आप्त म्हणून आयुष्यभर अंतःकरणात साठवून ठेवणं हे केवळ ‘आ.ह.’ या नावातच शक्य आहे. आ. ह. विचारवंत, अभ्यासक, संशोधक, प्राच्यविद्यापंडित आहेत, हे सर्वश्रुत आहे. परंतु ते एक प्रतिभाशाली कवीही आहेत. ‘जीवनाची लय वेदनेत’, ‘अशीच भेटत रहा तू!’ या त्यांच्या काव्यसंग्रहातून दिसून येते.

Additional information

Weight 0.38 kg
Pages

20

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मातृहृदयी मार्गदाता/ Matruhrudayee Margdata”