Description
मिरासीचे म्हूण शेत, नाही देत पीक उगे
खोल ओलीं पडे, ते पीक उत्तम
गोमट्या बीजाची फळेही गोमटी
जीवनेंविण पीक नव्हे नव्हे जाण
ओले मूळ भेदी खडकाचे अंग
न काढिता तण, कैंचे येति कण हातासी ते ?
झाडेझुडे जीव सोईरे पाषाण
शेत आले सुगी, सांभाळावे चारी कोण
पिकविले तया खाणे किती ?
घरी मोडकिया बाजा, वरी वाकळांच्या शेजा आनंदचि अंग आनंदाचे






Reviews
There are no reviews yet.