Description
बुद्धांचा प्रश्न आपणाला अंतर्मुख करणारा
चांगले काम करणाऱ्यांमध्ये ऐक्यभावना असणे अत्यावश्यक आहे. या ऐक्यभावनेच्या संदर्भात बुद्ध म्हणतात :
हाडे तोडणारे, प्राण हरण करणारे, गायी, घोडे आणि धन हरण करणारे, राष्ट्राला लुबाडणारे असे जे असतात, त्यांचा देखील मेळ बसतो, मग तुमच्यात एकी का होत नाही ?






Reviews
There are no reviews yet.