स्वराज्यनिर्माते शाहजी महाराज/ Swarajya Nirmate Shahaji Maharaj

300.00

मराठी साधने शाहजी महाराजांविषयी बहुतांशी मूक असताना त्यांच्याविषयी फारसी साधने विपुल माहिती देतात व अगदी मुक्तपणाने प्रसंगी त्यांचे मूल्यमापन करत त्यांचे महत्त्व खालील शब्दांत अधोरेखित करतात.

“शाहजीराजे भोसले मसलतीविषयी, दूरवर विचार करण्यामध्ये व हुशारीत सर्व संभावित मनुष्याहून “त्या काळातील अद्वितीय” होता. शाहजीराजे भोसले यापरत कोणी अकलवान नव्हता. मी मोठा श्रेष्ठ व पूर्ण मनोरथी असे जाणिव होते”!!

Pages: 196

Description

आयुष्याच्या तारुण्यात पदार्पण करत असताना शाहजी महाराजांनी नर्मदा ओलांडली व मुघली प्रदेशात आक्रमण केले. पुढची चार दशके त्यांच्या घोड्यांना त्यांनी नर्मदा, तापी, गोदावरी, भीमा, कृष्णा, तुंगभद्रा, पेन्नार व कावेरी या नद्यांचे पाणी पाजले व मराठी राज्याचा केवळ पाया रचला नसून त्याची निर्मितीही केली.

विजयनगरचे राज्य संपुष्टात आल्यानंतर दख्खनवर बहामनीशाहीच्या वारसदार असणाऱ्या निजामशाही, आदिलशाही व कुतुबशाही यांचेच वर्चस्व होते. कर्नाटकमध्ये विजयनगरच्या वारसदार पाळेगार सत्ता होत्या. तर कावेरीपार मदुरा-तंजावरचे नायक अजूनही राज्य करत होते.

 

Additional information

Weight 0.230 kg
Pages

196

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “स्वराज्यनिर्माते शाहजी महाराज/ Swarajya Nirmate Shahaji Maharaj”