पाली वाङ्‌मयातील असुर / Pali Vanmayaateel Asur

300.00

देव आणि असुर यांच्या संग्रामात अखेरीस असुरांचा मोठा पराभव झाला आणि त्यांना आपले स्थान सोडून परागंदा व्हावे लागले. त्यानंतर त्यांनी नव्या ठिकाणी आपले एक नवे असुरपूर बसवले. आपण प्रस्तुत प्रकरणात त्याचीच थोडी माहिती घेणार आहोत. आपण तिपिटकातील एका सुत्तापासून प्रारंभ करू या.

SKU: lokayat0063 Category: Tag: Brand:

Pages: 168

Description

पुस्तकाचे नाव : पाली वाङ्मयातील असुर

लेखक : डॉ.आ.ह.साळुंखे

किंमत :₹300

पृष्ठ संख्या :168

वजन:0.191kg

सारांश

पराभूत झालेले हे असुर गेले कोठे? यावर माझे म्हणणे असे, की ते येथून कुठेही गेले नाहीत. ते येथेच होते, येथेच आहेत आणि येथेच राहतील. ते या भूमीच्या कणाकणामध्ये, अणुरेणूमध्ये आजही अस्तित्वात आहेत. इतकेच काय – ते आपल्या अस्तित्वात उपस्थित आहेत. आपल्या रक्ताच्या थेंबाथेंबामध्ये, नसानसामध्ये, रोमरोमामध्ये आणि आपल्या हृदयामध्ये व मस्तकामध्ये जागृत आहेत. आपण त्यांना नाकारण्याइतके आणि विसरण्याइतके कृतघ्न होता कामा नये, इतकीच भावना !

 

आ ह साळुंखे सरांचे ६३ वे पुस्तक  

 

मुखपृष्ठ –  पुलकेशी साळुंखे 

 

Book Name: Asuras in Pali Literature

Author: Dr. A.H. Salunkhe

Price: ₹300

Page Count: 168

Weight: 0.191 kg

Summary

Where did these defeated Asuras go? My opinion on this is that they have not gone anywhere from here. They were here, are here, and will remain here. They exist even today in the smallest part of this earth, in every atom. What is more, they are present in our existence. They are awake in the drops of our blood, in our breath, in our hair, and in our hearts and minds. We should not be so ungrateful as to reject them and forget them; that is the feeling!

A.H. Salunkhe Sir’s 63rd Book

Homepage – Pulakeshi Salunkhe

 

Additional information

Weight 0.190 kg
pages

168

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “पाली वाङ्‌मयातील असुर / Pali Vanmayaateel Asur”