न सरे ऐसे तुकोबांचे दान !/Na Sare Aise Tukobaanche Daana !

120.00

सरे ऐसे ज्याचे दान । त्याचे कोण उपकार ? ।।३११२।।

ज्याचं कोणत्याही क्षेत्रातलं योगदान आयुष्यभर, अनेक पिढ्यांपर्यंत टिकत नाही, मधेच संपून जातं, त्याचं कार्य समाजाला फार उपकृत करणारं नसतं. त्याचे काही फार मोठे उपकार नसतात. ज्यानं दिलेलं दान कधीच संपत नाही, त्याचे खरे उपकार असतात !

Pages: 104

Description

निरंतर आनंद

आनंदें एकान्ती प्रेमें वोसंडत । घेऊ अगणित प्रेमसुख ।।….. आनंदाचा थारा । सुखें मोहरला झरा ।।…..

आनंदाच्या कोटी । साटवल्या आम्हां पोटीं ।।….. आनंदाचा कंद । गाइयेला गीतीं ।।….. तुका म्हणे आता । आनंदी आनंदु ।….. विस्तारला ।।

आनंदें भरीन तिन्ही लोक ।…..

संत तुकाराम

Additional information

Weight 0.130 kg
Pages

104

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “न सरे ऐसे तुकोबांचे दान !/Na Sare Aise Tukobaanche Daana !”