महात्मा फुले आणि शिक्षण/ Mahatma Phule Aani Shikshan

120.00

विद्या विद्या विद्या | शिक्षण शिक्षण |

हाच प्रतिक्षण | ध्यास तुला ||१ ||

तुझ्या चरित्राने | मनीं स्थित्यंतर |

नाही गत्यंतर | ज्ञानाविना ||२||

आता हे अंधही | झालेत डोळस |

सुखाचा कळस | गाठतात ||३||

महात्म्या ! तुला हे | अनंत प्रणाम |

हृदीं तुझे नाम | निरंतर ||४||

-आ.ह.साळुंखे

SKU: lokayat0042 Category: Tag: Brand:

Pages: 88

Description

Mahatma Fule ani Shikshan

महात्मा फुले यांनी शिक्षणाविषयी अक्षरशः अनेक अंगांनी चिंतन केले होते. त्यांनी या बाबतीत जी मांडणी केली, त्या मांडणीनंतर आता खूप काळ लोटला आहे. शिक्षणाच्या क्षेत्रात खूप बदल झाले आहेत. बहुजनातील खूप लोक शिकूही लागले आहेत. झालेले बदल चांगलेच आहेत, परंतु ते पुरेसे नाहीत. शिवाय, अनेक नव्या समस्याही निर्माण होत आहेत. या काळात फुले यांच्या विचारांचे पुन्हा एकदा तीव्रतेने स्मरण होत आहे. त्यांचे विचार कालबाह्य तर झालेले नाहीतच, पण ते नव्या परिस्थितीतही मार्गदर्शक आणि प्रेरकही आहेत. म्हणूनच, त्यांच्या या विचारांचे आजच्या काळातही काळजीपूर्वक अवलोकन, अवगाहन आणि योग्य ते बदल करून अनुकरण करणे आपल्या भावी पिढ्यांच्या हिताचे ठरणार आहे. या भावनेतून मी हे लेखन आपल्या हाती देत आहे.

 

Additional information

Weight 0.110 kg
Pages

88

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “महात्मा फुले आणि शिक्षण/ Mahatma Phule Aani Shikshan”