Description
सामान्य माणसाच्या अस्तित्वाचा, त्याच्याशी संबंधित मूळ समस्यांचा, वृत्ती-प्रवृत्तींचा शोध घेणाऱ्या ‘परिव्राजक’ मधील कथा असल्या तरी त्या मानवी जीवनमूल्ये गतिमान करताना दिसतात. यातील व्यक्तिरेखांचे शोध व ध्यास मानवी जीवनाच्या समस्येतून निर्माण झाले असले तरी मानवी करुणेपोटी प्रकट होतात. व ते त्यांच्यापुरते मर्यादित न राहता आपल्या सर्वांचे होऊन जातात. ही जीवनदृष्टी अधिक स्पष्ट करण्याचा प्रयत्न डॉ. प्रशांत गायकवाड यांनी केला आहे.




Reviews
There are no reviews yet.