हिंदोळा/Hindola

150.00

जगतानाच्या वेदना जेव्हा शब्दाचं रूप घेवून एखाद्या ओळीत एका पाठोपाठ लपून बसतात आणि एखाद्या कवितेत अलगद शिरून वाचकांच्या काळजाला हात घालतात तेव्हा, त्या वेदनांचं सोनं होतं आणि शब्दही अमर होतात.

ADV. राजकुमार उदगांवे

SKU: lokayat0163 Category: Brand:

Pages: 66

Description

जगतानाच्या वेदना जेव्हा शब्दाचं रूप घेवून एखाद्या ओळीत एका पाठोपाठ लपून बसतात आणि एखाद्या कवितेत अलगद शिरून वाचकांच्या काळजाला हात घालतात तेव्हा, त्या वेदनांचं सोनं होतं आणि शब्दही अमर होतात.

ही वाट शोधताना

भेटले नाही कुणी आपले

उगीच गर्दी नात्यांची,

सोबत राहिली नाही

सावलीसुद्धा स्वत:ची

Additional information

Weight 0.80 kg
Pages

66

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “हिंदोळा/Hindola”