Description
खरंतर आपण जसजसे मावळतीकडे झुकत जातो तसतसे आपल्या बालपणातील, तारुण्यातील आपल्या सहवासात आलेल्या काही व्यक्ती जास्त गडद होत जातात. मनात खोलवर रुतलेल्या, आपण जगताना वेळोवेळी आपल्यासमोर येणाऱ्या, वाटाड्या होऊन वाट सोपी करणाऱ्या, हसवणाऱ्या, सांगाती सावली होणाऱ्या अशा साऱ्या या पुस्तकात एकवटून आल्या.
तशा साऱ्या साध्या, आपण म्हणू सामान्य अशा व्याख्येत बसणाऱ्या आहेत. पण त्यांच्यातलं असामान्यत्व मात्र खूप महान आहे. जगण्यातला संघर्ष त्या झेलतात. त्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी शोधलेल्या वाटा अवघड आहेत. स्वतःची मदत स्वतः करत त्यांचं घट्ट पाय रोवून उभं राहणं स्वतःसाठी गरजेचं होतं. त्यातून इतरांना हात देऊन उभं राहण्यास मदत करणं हे सारं भारीच आहे.






Reviews
There are no reviews yet.