अंधाराचे बुरूज ढासळतील !/ Andhaaraache Burooj Dhaasalteel

100.00

म्हणून मी काय मोहरायचं नाही ?

कीड पडेल, वादळ घोंघावेल

गारा झोडपतील होय, उद्या कदाचित हे सगळं घडू शकेल

पण म्हणून काय आज मी मोहरायचं नाही ?

या सगळ्यांना न जुमानता

माझ्या निदान काही मोहरकणांची छान फळ बनतील

हा विश्वास आधीच मारून टाकायचा ?

Pages: 80

Description

पानगळही, पालवीही !

शरीर क्लान्त झाले

बुद्धि श्रान्त झाली

श्वासोच्छ्वासाची खात्री नाही.

इतकी मनाची पानगळ झाली

वाटले

सर्व काही संपले

तेव्हा प्रलयाचे थैमान चालू असतानाच

कोण जाणे कशी

माझ्या अंतरीच्या गाभ्यातून दोन चिमुकली कोवळी पाने मोठ्या ऐटीत डोकावली !

Additional information

Weight 0.100 kg
Pages

80

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “अंधाराचे बुरूज ढासळतील !/ Andhaaraache Burooj Dhaasalteel”