वैदिक धर्मसूत्रे आणि बहुजनांची गुलामगिरी (पुस्तिका)/ Vaidik Dharmasutre Ani Bahujananchi Gulamgiri (Pustika)

40.00

“वैदिक धर्मसूत्रे” म्हणजे वेदग्रंथांना अनुसरणारे विशिष्ट ग्रंथ होत. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद व अथर्ववेद या चार संहिता आणि ब्राह्मण-आरण्यक-उपनिषद हे ग्रंथ म्हणजे वेदग्रंथ होत. धर्मसूत्रांमध्ये प्रामुख्याने गद्यात लिहिलेली धर्माविषयीची सूत्रे आहेत.

Pages: 40

Description

धर्मसूत्रे हे वैदिक ब्राह्मणांचे अत्यंत महत्त्वाचे ग्रंथ होत. ते वैदिकांनी भ्रष्ट केलेल्या पुराणांसारखे चिल्लर वा थिल्लर ग्रंथ नव्हेत. एकीकडून त्यांच्यामध्ये ‘ब्राह्मण’ नावाच्या ग्रंथांचे सार आले आहे, तर दुसरीकडून मनुस्मृतीसारख्या स्मृतिग्रंथांमध्ये त्यांचा अर्क उतरला आहे. हे ग्रंथ म्हणजे एकीकडून ब्राह्मणग्रंथांची विषसंतती आहे, तर दुसरीकडून ते मनुस्मृतीसारख्या ग्रंथांचे कृटिल आईबाप आहेत. वैदिकांचे आचार-विचार, रूढी, प्रथा, कायदे यांचे ज्ञान होण्याच्या दृष्टीने या ग्रंथांचे स्थान फार वरचे आहे. वैदिकांचा अहंकार, त्यांचा श्रेष्ठत्वाचा गंड, त्यांची अमानुष क्रूरता, त्यांच्या मनाचा हलकेपणा, त्यांची असंस्कृत वृत्ती इ. दुर्गुणांचे दर्शन या ग्रंथांमधून अगदी लख्खपणे घडते. ज्यांना भारताचा खराखुरा समाजशास्त्रीय इतिहास जाणून घ्यायचा असेल, त्यांनी हे ग्रंथ जरूर नजरेखालून घातले पाहिजेत.

Additional information

Weight 0.50 kg
Pages

40

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “वैदिक धर्मसूत्रे आणि बहुजनांची गुलामगिरी (पुस्तिका)/ Vaidik Dharmasutre Ani Bahujananchi Gulamgiri (Pustika)”