Description
आता आम्ही स्वतःच स्वतःचे स्वामी आहोत
शिवधर्मामुळं आपण एका क्लेशकारक गुलामगिरीतून मुक्त होत आहोत. आपल्याला आपल्या स्वत्वाचं भान येत आहे. हे भान कोणत्या प्रकारचं आहे, ते व्यक्त करण्यासाठी मी आपल्यापुढे आपल्या स्वत्वाविषयीच्या चार ओळी सादर करून आपला निरोप घेतो,
आता आमच्या जिभा कुणाचे प्रतिध्वनी उत्त्वारत नाहीत
आता आमचे चेहरे कुणाची प्रतिबिंबं साकारत नाहीत
आता आम्ही आम्ही आहोत
आता आम्ही स्वतःच स्वतःचे स्वामी आहोत !
-डॉ.आ.ह.साळुंखे






Reviews
There are no reviews yet.