मूल्यनिष्ठ सावित्री/Mulyanishtha Saavitree

50.00

स्त्रिया शिकल्या की धर्म बुडेल, संस्कृती रसातळाला जाईल, चूल आणि मूल सांभाळणाऱ्या स्त्रियांना शिक्षणाची काय गरज ? अशा सनातनी प्रवाहाच्या विरुद्ध जाण्याची मजल आणि धाडस जर कुणात होते तर ते सावित्रीबाई नावाच्या वादळात.

Pages: 32

Description

स्वतःसाठी तर सारे जगतात पण दुसऱ्यांसाठी जगता आले पाहिजे हे मानवी जीवनाचे गम्य कळते ते सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यातून ! अतिशय प्रतिकूल परिस्थितीत मूल्याधिष्ठित पायाभूत समाजनिर्मितीच्या कार्यात सावित्रीबाईंचा वाटा अत्यंत महत्त्वाचा आहे. सावित्रीबाई फुले एक स्वतंत्र विचारधारा आहे. त्यांच्या कार्यावर व विचारांवर आजवर विपुल असे लेखन झालेले आहे. काळाच्या परिप्रेक्षात केले गेलेले लिखाण अभ्यासकांसाठी दिशादर्शक असते; त्यामुळेच डॉ. प्रशांत राऊत यांनी स्वतंत्र दृष्टिकोणातून सद्यस्थितीशी समतोल साधत सावित्रीबाईंविषयी केलेले लिखाण महत्त्वपूर्ण ठरते. प्रस्तुत लिखाणातून सावित्रीबाईंच्या जीवनकार्याचा विविधांगी परामर्श घेण्यात आलेला आहे.

Additional information

Weight 0.50 kg
Pages

32

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मूल्यनिष्ठ सावित्री/Mulyanishtha Saavitree”