मनुस्मृतीच्या समर्थकांची संस्कृती (पुस्तिका)/Manusmritichya Samarthakanchi Sanskriti (Pustika)

40.00

मनू या प्राचीन भारतातील जनमानसात आदरणीय असलेल्या व्यक्तीशी या मनुस्मृतीचा काहीही संबंध नाही. मनूच्या नावाने भृगू वंशातील कोणा ब्राह्मण लेखकाने लिहिलेली ही स्मृती आहे.

SKU: lokayat0079 Category: Tag: Brand:

Pages: 24

Description

मनुस्मृतीच्या समर्थकांची ही तथाकथित संस्कृती म्हणजे राष्ट्रीय आपत्ती आहे. कारण, स्वतः मनुस्मृती हाच भारतीय संस्कृतीवरचा कलंक आहे. मनुस्मृतीच्या समर्थकांना मी अंतःकरणापासून आवाहन करू इच्छितो –

या ! एकमेकांच्या हातात हात घालून हा कलंक पुसून टाकू या. शोषकांचा अहंगंड आणि शोषितांचा न्यूनगंड या दोहोंचे विसर्जन करून एक विवेकी, सहकार्यशील, संवेदनशील आणि प्रतिभाशाली समाज निर्माण करू या.

भारतीय समाजाच्या हृदयातील मनुस्मृतिरूपी काटा काढून टाकू या. या मनुस्मृतीमुळे कोमेजलेली, करपलेली मने पुन्हा रसरशीत करू या. ताजी टवटवीत करू या.

Additional information

Weight 0.50 kg
Pages

24

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मनुस्मृतीच्या समर्थकांची संस्कृती (पुस्तिका)/Manusmritichya Samarthakanchi Sanskriti (Pustika)”