Description
बुद्धिप्रामाण्यवादी, विज्ञाननिष्ठ दृष्टिकोनवादी, तर्कशुद्धवादी, मानवतावादी, शोधकबुद्धीवादी व सुधारणावादी, संविधानातील तत्त्वांच्या चौकटीत वागण्याचा ज्यांनी ज्यांनी भारतात प्रयत्न केला त्यांना मरणाच्याच सावटाखाली जगावे लागले, यावर जगात कुणीही विश्वास ठेवणारच नाही. परंतु भारतातील हे गेली हजारों वर्षांचे व २१ व्या शतकातले देखील वास्तव आहे. परिणामी देशाने कुठल्याही क्षेत्रात जगाला धक्का दयावा असा कुठलाच शोध लावलेला नाही.






Reviews
There are no reviews yet.