दख्खन समृद्ध प्रवास/ Dakhkhn Samruddh Pravas

550.00

वेळ काढा ! प्रवास करा. जमेल तितक्या ठिकाणी जा. आपण नेहमी पैसे कमवू शकतो, परंतू प्रवास न करता आठवणी निर्माण करू शकत नाही.

Pages: 192

Description

पर्यटन हा तसा माझ्या जिव्हाळ्याचा विषय! मी जसा निसर्गात रमतो, तसाच ऐतिहासिक वास्तू मंदिरे, गड-किल्ले, समुद्रकिनारे हे देखील माझ्या आवडीचे आहेत. पर्यटन हे माझ्या नसानसात भिनले आहे. माझ्या वडिलांनाही (डॉ. आ. ह. साळुंखे) नेहमीच नवनवीन ठिकाणी फिरायला आवडते. त्यांचा हाच वारसा माझ्याकडेही आलाय, असे मला वाटते.

देशात खूप फिरलो. विदेशातही थोडी फार भटकंती झाली. देशात फिरताना जवळपास ४ लाख कि.मी. स्वतःच्या वाहनाने स्वतः ड्रायव्हिंग करतच देशही अनुभवला. इतके फिरूनही पर्यटनाची तहान अजूनही आहेच. त्याचाच एक भाग म्हणजे हे पुस्तक…

हे पुस्तक वाचल्यानंतर वाचकाला त्या प्रदेशात प्रवास करण्याची इच्छा झाली आणि त्या प्रवासासाठी या पुस्तकातील माहितीचा उपयोग झाला तर लिखाणाचा उद्देश सफल झाला, असे म्हणता येईल.

Additional information

Weight 0.280 kg
Pages

192

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “दख्खन समृद्ध प्रवास/ Dakhkhn Samruddh Pravas”