Description
‘चेट’ या शब्दाचा ‘सेवक’ असा अर्थ आहे. त्यामुळे ‘मातृचेट’ या नावाचा ‘मातृसेवक’ असा अर्थ होतो. ‘शत’ म्हणजे शंभर आणि ‘पंचाशत्’ म्हणजे पन्नास होय. ‘शतपंचाशत्क बुद्धस्तोत्र’ म्हणजे दिडशे श्लोकांचे बुद्धस्तोत्र होय.
₹70.00
अपकार करण्याऱ्यावरही उपकार करण्यास
तू जितका सज्ज असतोस, तितके लोक
उपकार करणाऱ्यावर उपकार करण्यासही तयार नसतात.
Pages: 48
‘चेट’ या शब्दाचा ‘सेवक’ असा अर्थ आहे. त्यामुळे ‘मातृचेट’ या नावाचा ‘मातृसेवक’ असा अर्थ होतो. ‘शत’ म्हणजे शंभर आणि ‘पंचाशत्’ म्हणजे पन्नास होय. ‘शतपंचाशत्क बुद्धस्तोत्र’ म्हणजे दिडशे श्लोकांचे बुद्धस्तोत्र होय.
| Weight | 0.70 kg |
|---|---|
| Pages | 48 |
You must be logged in to post a review.
Reviews
There are no reviews yet.