बुद्ध समजून घेताना/ Buddha Samajun Ghetana

120.00

सूर्य होता आले नाही, तरी सूर्यफूल व्हावे

मस्तक त्याच्याकडे असावे, त्याच्या आलोकात पहावे !

बुद्ध होता आले नाही, तरी बुद्धफूल व्हावे

हृदय त्याच्याकडे असावे, त्याच्या स्फूर्तीत जगावे !!

Pages: 80

Description

बुद्धांकडे पाहण्याचा भारतीयांचा विशेषतः महाराष्ट्रीय लोकांचा दृष्टिकोण तितकासा स्वच्छ व स्पष्ट नाही. बुद्ध हे व्यक्तिमत्त्व बहुतांश लोकांना जवळचे वाटत नाही. असे असले, तरी डॉ. साळुंखेंच्या मते बुद्धांच्या हृदयाशी प्रत्येकाचे हृदय जोडलेले आहे. कुणाचे दृश्य स्वरूपात असेल, तर कुणाचे अदृश्य स्वरूपात. बुद्ध हा आपला नाही, बुद्धांचे आणि आपले काहीही देणे-घेणे नाही, कदाचित बुद्ध हा आपला शत्रू असेल, तो परका असेल, असा गैरसमज बऱ्याच लोकांनी करून घेतला आहे.

Additional information

Weight 0.100 kg
Pages

80

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “बुद्ध समजून घेताना/ Buddha Samajun Ghetana”