बळीवंशाच्या संस्कारक्षम गोष्टी/Balivanshaachyaa Sanskaarksham Goshtee

100.00

या पुस्तकात असुरांचा सम्राट बळीराजा आणि त्यांच्या वंशातील  विविध व्यक्तींच्या निवडक आणि संस्कारक्षम अशा ८ गोष्टींचा समावेश केलेला आहे.

SKU: lokayat0092 Category: Tag: Brand:

Pages: 72

Description

गोष्टी वाचायला, ऐकायला कुणाला बरं आवडत नाही ! बालपणी ऐकलेल्या गोष्टी आपले मनोरंजन करतात. पण मनोरंजना सोबतच या गोष्टी सुसंस्कार करणाऱ्या असतील, तर मात्र त्यांचे महत्त्व अधिकच वाढते. या पुस्तकातील गोष्टी मुलांचे मनोरंजन तर करतीलच, सोबतच त्यांना आपल्या प्रेरक पूर्वजांची ओळखही करून देतील. पुस्तकातील गोष्टींमुळे मुलांना आपला उज्ज्वल, उन्नत वारसा कळण्यास थोडी जरी मदत झाली, तरी मला अपार आनंद होईल.

Additional information

Weight 0.90 kg
Pages

72

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “बळीवंशाच्या संस्कारक्षम गोष्टी/Balivanshaachyaa Sanskaarksham Goshtee”