आस्तिकशिरोमणी चार्वाक/ Astikshiromani Charvak

270.00

चार्वाकाचे काही विचार

ग्रंथांची वचने काही आकाशातून खाली पडत नाहीत.
म्हणून मी आणि तुमच्यासारख्या इतरांनी जे वचन सयुक्तिक असेल, त्याचा स्वीकार करावा.

१) विष्णुपुराण
२) चार्वाक दर्शन की शाखीय समीक्षा

SKU: lokayat0004 Category: Tag: Brand:

Pages: 192

Description

चार्वाकाचे काही विचार

ग्रंथांची वचने काही आकाशातून खाली पडत नाहीत. म्हणून मी आणि तुमच्यासारख्या इतरांनी जे वचन सयुक्तिक असेल, त्याचा स्वीकार करावा.

१) विष्णुपुराण

२) चार्वाक दर्शन की शाखीय समीक्षा

शहाण्या माणसाने या जगामध्ये नेहमी शेती, गोरक्षण, व्यापार, दंडनीती इ. प्रत्यक्षसिद्ध मार्गानीच सुखोपभोगांचा अनुभव घ्यावा.

शंकराचार्यकृत सर्वसिद्धान्तसंग्रह

 

विषयांच्या संपर्कातून निर्माण होणते सुख दुःखाशी मिसळलेले असल्यामुळे लोकांनी त्याचा त्याग करावा, हा मूर्खाचा विचार झाला. आपल्या हिताची इच्छा करणारा कोणता मनुष्य पांढऱ्याशुभ्र व उत्तम तांदळाने भरलेल्या साळी टरफलाने झाकल्या आहेत, म्हणून टाकून देऊ पाहील बरे ?

सर्वदर्शनसग्रह- चार्वाकदर्शन

 

स्वातंत्र्य हा मोक्ष होय

सर्वदर्शनसंग्रह- अक्षपाद दर्शन

 

चार्वाकांविषयीचे काही विचार

लोकायताने (चार्वाकदर्शनाने) युक्त असलेली आन्वीक्षिकी ही सर्व विद्यांचा प्रदीप होय.

कौटिलीय अर्थशास्त्र

 

चार्वाकाचा सिद्धांत खोडून काढणे अवघड आहे. कारण, बहुधा सर्व लोक चार्वाकमताचे अनुसरण करीत असलेलेच आढळतात.

सर्वदर्शनसंग्रह चार्वाकदर्शन

 

म्हणून बहुसंख्य लोकांच्या हितासाठी चावांकमताचा आश्रय घेणे,

हे आनंददायक होय.

सर्वदर्शनसंग्रह- चार्वाकदर्शन

 

चार्वाकांचे जीवनविषयक विचार…

      जीवन ही एक वस्तुस्थिती आहे, स्वप्न व भ्रम नव्हे. आपण जगण्यासाठी जन्मलो आहोत, मरण्यासाठी नाही. मृत्यू हा अटळ असेल, परंतु म्हणून काही तो जीवनाचा उद्देश ठरू शकत नाही. जगणे आणि आनंदाने जगणे हाच जीवनाचा उद्देश आहे. हा उद्देश सफल करण्यासाठी पारलौकिक वा कल्पित अशा अति मानवी शक्तींचा आश्रय घेण्याची गरज नाही.

     ….. जीवनाचा आनंद घेता यावा, म्हणून भरपूर कष्ट करावेत आणि स्वत:च्या कष्टातून निर्माण केलेल्या आनंदाचा नि:संकोच आस्वाद घ्यावा. काल्पनिक मोक्ष वगैरेंच्या मागे लागून त्या आनंदाला हिन लेखू नये वा त्याचा द्वेष करू नये असे त्यांनी (चार्वाकांनी) सांगितले.

   …. त्याने अज्ञानाच्या व शोषणाच्या व्यवस्थेला नकार जरूर दिलेला आहे. पण या नकारापेक्षा त्याची रचनात्मक, विधायक बाजू अधिक प्रबळ आहे. त्याला एक नवा माणूस निर्माण करायचा आहे, एक नवा समाज निर्माण करायचा आहे….

    ( डॉ आ. ह. साळुंखे यांच्या ‘आस्तिक शिरोमणी चार्वाक’ या पुस्तकातून साभार)

 

Some thoughts of Charvaka

The verses of scriptures do not fall from the sky. Therefore, I and others like you should accept the verse that is suitable.

1) Vishnu Purana

2) Charvaka Darshan or Branchial Review

 

A wise man should always experience pleasures in this world through direct means such as agriculture, cow protection, trade, penal policy, etc.

Sarvasiddhanta Sangrah by Shankaracharya

 

Since the happiness that arises from contact with objects is mixed with sorrow, people should abandon it, this was the thought of a fool. Which person who desires his own well-being would throw away a sack full of white and good rice because it is covered with husks

Sarvadarshansagraha- Charvaka Darshan

 

Freedom is salvation

Sarvadarshansagraha- Akshapad Darshan

 

Some thoughts on Charvakas

Research with a worldview (Charvaka Darshan) is the lamp of all sciences.

Kautilya Arthasastra

 

It is difficult to refute the theory of Charvaka. Because, most likely, all people are found to be following Charvaka.

Sarvadarshansagraha Charvaka Darshan

 

Therefore, taking refuge in Charvaka for the benefit of the majority of people,

is delightful.

Sarvadarshansagraha- Charvaka Darshan

 

Charvakas’ thoughts on life…

Life is a fact, not a dream or illusion. We are born to live, not to die. Death may be inevitable, but that cannot be the purpose of life. To live and live happily is the purpose of life. To achieve this purpose, there is no need to take refuge in supernatural or imaginary superhuman powers.

….. In order to enjoy life, one should work hard and enjoy the happiness created by one’s own hard work without hesitation. They (the Charvakas) said that one should not despise or hate that happiness by chasing imaginary salvation etc.

…. He has certainly rejected the system of ignorance and exploitation. But his creative, constructive side is stronger than this rejection. He wants to create a new man, a new society….

(Source from the book ‘Aastik Shiromani Charvaka’ by Dr. A. H. Salunkhe)

 

Additional information

Weight 210 kg
Pages

192

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “आस्तिकशिरोमणी चार्वाक/ Astikshiromani Charvak”