Description
संवादपंचक
शेळ्यांना जागं करायचं काम लांडगे करत नसतात, हरिणांना जागं करायचं काम वाघ करत नसतात; तसेच, व्यवस्थेत काही लोक असतात, की आपल्या बुद्धीचा इतरांना गुलाम करण्यासाठी उपयोग करून घेत असतात. आपली शक्ती, साधनसामग्री, इतरांवर वर्चस्व लादण्यासाठी वापरत असतात. ते लोक कधी सर्वसामान्य लोकांना जागं करण्याचा प्रयत्न करीत नसतात. काही मानव इतरांबद्दल कळवळा वाटून धडपडत असतात. पण प्रामुख्याने स्वतःचे स्वतः जागं होणं महत्त्वाचे आहे. हे प्रबोधन.






Reviews
There are no reviews yet.