वैज्ञानिक दृष्टी आणि सृष्टी/ Vaidnyaanik Drushti Aani Srushti

220.00

विज्ञान हे निसर्गातील भौतिक घटनांची घटिते असते. कारण हे संपूर्ण विश्व भौतिक नियमांनी बद्ध आहे. या भौतिक घटनांना कुठल्याही प्रकारच्या भावना नसतात. त्या कोणाच्याही भल्याबुऱ्यासाठी घडत नसतात, तर वैज्ञानिक नियमानुसार घडत नसतात. त्या कोणाच्याही भल्याबुऱ्यासाठी घडत नसतात, तर वैज्ञानिक नियमानुसार घडत असतात.

Pages: 132

Description

मानवी संस्कृतीचा इतिहास हा तसे पाहता वैज्ञानिक प्रगतीचाच इतिहास आहे. चाकाच्या आणि अग्नीच्या शोधातच आधुनिक विज्ञानाचे बीज आहे. ह्या बीजातून विज्ञानाचा विशाल वृक्ष विस्तारला. तो अजूनही विस्तारतोच आहे. असंख्य अशा ज्ञानशाखा या वृक्षावर फुटल्या आहेत आणि त्या वेगवेगळ्या विषयांचे ज्ञान मानवापुढे मांडीत आहेत. परंतु इतर वृक्षांप्रमाणे ह्या वृक्षावरही एक आगंतुक पण निरुपयोगी असे बांडगूळ उगवले आहे. ते बांडगूळ आहे छद्म विज्ञानाचे, अध्यात्माचे आणि अंधश्रद्धेचे.

‘विज्ञान दृष्टी आणि सृष्टी’ या पुस्तकातून वैज्ञानिक दृष्टिकोण म्हणजे काय ? गर्भसंस्कार, ज्योतिष, वास्तुशास्त्र, पितृपक्ष, पौर्णिमा, देव नावाची संकल्पना या पौराणिक अंधश्रद्धांबरोबरच आधुनिक अंधश्रद्धा कोणत्या ? कालगणना, मृत्यू आणि जीवन, वाद, वितंड आणि चर्चा अशा विविध विचारांवर चिंतन केलेले आहे. वाचकाला वैज्ञानिक दृष्टिकोणाने जगण्यासाठी उद्युक्त करणारे हे पुस्तक वाचनीय आहे.

जगदीश काबरे.

Additional information

Weight 0.150 kg
Pages

132

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “वैज्ञानिक दृष्टी आणि सृष्टी/ Vaidnyaanik Drushti Aani Srushti”